फसविणाऱ्यांवर विश्वास ठेवणार का?
चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट, 'म्हाडा'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरात 'म्हाडा'ने बांधलेल्या सात इमारतींच्या वसाहतीत आम्ही राहतो. पैकी चार इमारती उच्च उत्पन्न गटातील, तीन...
View Articleपुनर्विकास, गैरव्यवहार यांचा संबंध सिद्ध करावा लागेल
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीला ३१ वर्षे होऊनही अद्याप बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ('कम्प्लीशन सर्टिफिकेट')...
View Articleकारणमीमांसा विलंबाची
रिअल इस्टेट प्रकल्प रखडल्याच्या बातम्या सर्रास ऐकू येतात. त्याची कारणमीमांसा प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. त्यासाठी पुढील माहिती उपयोगी येईल. को णत्याही रिअल इस्टेट प्रोजेक्टला प्लानिंग, डिझाइन,...
View Articleसोसायटीत फ्लॅट घेताना सतर्कता हवीच
गृ हखरेदी हा साधासुधा व्यवहार नाही. यामध्ये अनेक कायदेशीर बाबी गुंतलेल्या असतात. त्यासाठी अनेक टप्प्यांवर विविध कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्याची कागदपत्रं स्वतःकडे जतन करून ठेवणं आवश्यक असतं....
View Article‘सोसायटी’च्या सभेतच मतदान का घेतले नाही?
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरात आमची सहकारी गृहनिर्माण संस्था 'म्हाडा'कडून मिळालेल्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याच्या भूखंडावर उभी आहे. संस्थेत १६ सदनिका असून, पुढील भागात...
View Articleमोठ्या प्रगतीसाठी छोटी घरे
बांधकाम क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परवडणारी घरे द्यायला हवीत, या वास्तवाची जाणीव करून देणारे २०१६ हे वर्ष आहे. भारतीय अर्थव्यवस्था सात ते साडेसात टक्के या दराने जगात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारी...
View Articleशहरांशी वेगाने जोडलेले कर्जत
पुण्या-मुंबईकडे दळणवळण सहजपणे करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर ठरत असल्याने कर्जत, पनवेल, नवी मुंबई कॉरिडॉरला नागरिकांकडून रहिवासासाठी पसंती देण्यात येत आहे. मेट्रो सिटींमध्ये बांधकामांच्या वाढलेल्या किमती...
View Articleपिरंगुट विकासाचं नवं केंद्र
पिरंगुट विकासाचं नवं केंद्र - टीम टाइम्स प्रॉपर्टी मुळशीत एकीकडे ताम्हिणी घाटाद्वारे थेट कोकणाचं दार उघडलं आणि दुसरीकडे कात्रज-देहूरोड बायपासमुळे पिरंगुट परिसर पुणेकरांच्या आणखी जवळ आला. सध्या इथे...
View Articleतळेगाव प्रगतीकडची वाटचाल
- टीम टाइम्स प्रॉपर्टी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर असलेल्या तळेगावमध्ये गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. पश्चिमेला असलेल्या कॉरिडॉरमधलं तळेगाव झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत आहे. पुणे, मुंबई आणि...
View Articleगरज स्मार्ट घरांची
- टीम टाइम्स प्रॉपर्टी आजकालच्या स्मार्ट गृहखरेदीदारांना मोठ्या क्षेत्रफळाच्या अवाढव्य घरांपेक्षा जागेचा सुयोग्य वापर करून बनवलेली छोटेखानी पण स्मार्ट-साइझची घरं घेण्यात जास्त रस आहे. आत्तापर्यंत...
View Articleदिवाणखाना
- डॉ. उदय कुलकर्णी घराचं वैभव म्हणजे दिवाणखाना आणि तिथेच बऱ्याच जणांचं म्युझियमसारखे देखावे मांडणं सुरू होतं तेव्हा सर्वांचंच जगणं दिखाऊ होऊ लागतं. दिवाणखाना म्हणजे आपल्या घराचा आणि आपल्या अस्तित्वाचा...
View Articleसंगम नव्या-जुन्याचा
- गणेश आचवल केशव भिकाजी ढवळे प्रकाशनाच्या कार्यालयामधल्या साहित्यिक घडामोडींपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्या युनियन कार्यालयातल्या राजकीय घडामोडींपर्यंत अनेक प्रकारच्या घटनांची साक्षीदार असणारी गिरगावातली...
View Articleसह्याद्रीचा राजा
- प्रकाश पिटकर किल्ले रायगड म्हणजे सह्याद्रीचा अनभिषिक्त राजा. मराठी कर्तृत्वाची सर्वश्रेष्ठ पेठ. यादवांच्या पाडावानंतर साकारलेली मराठ्यांची राजधानी. मराठी मनाने जिथे कायम नतमस्तक व्हावं अशी सगळ्यात...
View Articleनॉमिनेशनचं महत्त्व
- टीम टाइम्स प्रॉपर्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेचं सदस्यत्व स्वीकारताना सभासदांना ज्या विविध जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, त्यामध्ये आपल्या मृत्यूनंतर सोसायटीतली सदनिका-दुकान-जागेचे हितसंबंध कोणत्या...
View Articleमुंबईतली मलजल प्रक्रिया पद्धती
- अच्युत राईलकर मलजल प्रक्रिया करणं आजूबाजूच्या वातावरणात पर्यावरणाच्या दृष्टीने, सामाजिकदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. मलजल विनियोगाच्या महानियोजनाप्रमाणे मालाडला मुंबईतली...
View Articleमुंबईत लक्झरी होम्सची विक्री गडगडली
मुंबईत लक्झरी होम्सची विक्री गडगडली - टीम टाइम्स प्रॉपर्टी फेरारी, ऑडी यासारख्या आलिशान गाड्यांमधून फिरणारे उच्चभ्रू मुंबईकर आता लक्झरी होम्स, पेण्टहाऊसेस आणि सी-फेसिंग अपार्टमेंट्सच्या खरेदीतून काढता...
View Articleस्वतःला वाचवून जास्तीत जास्त चटईक्षेत्र मिळविणे शक्य
चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट, 'म्हाडा'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रश्नः मुंबई बेटातील आमची ३५ सदस्य असलेली, १९१९ मध्ये नोंदणीकृत करण्यात आलेली सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. संस्थेच्या चार इमारती १९२४...
View Articleवारसांमध्ये तंटा नसल्याने समस्या सोडवणे सोपे
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः माझ्या दिवंगत बहिणीचे दोन फ्लॅट नाशिक शहरात असून, २०१३ मध्ये तिचे निधन झाले. बहीण अविवाहित होती व तिचे दोन सख्खे भाऊ व एक बहीण हयात आहे. हे तिघेही दोन्ही...
View Articleहितयुक्त वृक्षांचं संरक्षण
हितयुक्त वृक्षांचं संरक्षण - अच्युत राईलकर एखाद्या शहरात फेरफटका मारल्यानंतर रस्ते आणि झाडांकडे दृष्टी गेल्यावर याचा अंदाज येतो म्हणजे ते शहर किती स्वच्छ आणि स्मार्ट आहे. मुंबई शहरात काय दिसतं? मुंबई...
View Articleग्रीन बिल्डिंग्जशिवाय पर्याय नाही!
- आदित्य जोशी 'ग्रीन बिल्डिंग' या विषयावर मुंबईत नुकतीच एक परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यात आयजीबीसी आणि सीआयआयच्या सदस्यांनी ग्रीन बिल्डिंगची प्रकल्पांची गरज आणि महत्त्व अधोरेखित केलं, तसंच ती...
View Article