कुठे घ्यावं घर? वर्सोवा की घाटकोपर?
- टीम टाइम्स प्रॉपर्टी घाटकोपरचा पूर्वेकडचा भाग ईस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून जवळ आहे. त्यामुळे या उपनगराच्या अन्य भागांपेक्षा घाटकोपर पूर्व भागाची कनेक्टिविटी अधिक चांगली आहे. वर्सोव्यात श्रीमंत...
View Articleरेरा: सुरक्षा पण ग्राहकांच्या खिशावर ताण
- प्रसाद पानसे अनेक वर्षं प्रलंबित असलेलं रिअल इस्टेट विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यामुळे आतापर्यंत मनमानी करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना चाप बसेल आणि ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणावर...
View Articleजनता कधी जागी होईल याचीच वाट पाहणे...
चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट, 'म्हाडा'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रश्नः आम्ही दक्षिण मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणारे रहिवासी आहोत. आमच्या झोपडपट्टीत ८०० झोपडीधारक आहेत. बिल्डर आम्हाला २७० चौरस फूट...
View Articleसेवाशुल्क सर्व सदस्यांना सारखेच
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील ठाणे जिल्ह्यातील एका शहरात आमची ३५ वर्षांपूर्वी नोंदणीकृत झालेली, ५५ सदनिका असलेली सहकारी गृहनिर्माण संस्था असून, ५५ पैकी काही सदनिका 'वन रूम किचन', काही 'टू रूम किचन',...
View Articleस्वयंपाकघराचं आरोग्य
- टीम टाइम्स प्रॉपर्टी कुटुंबाच्या आरोग्याचा स्रोत म्हणजे आरोग्यदायी स्वयंपाकघर. पावसाळा आला की कपडे, आरोग्य यांची जशी काळजी घेतली जाते, तशीच स्वयंपाकघराचीही काळजी घेणं आवश्यक आहे. रोज आणि वर्षभर...
View Articleसंयुक्त आणि सामाईक मालकीत काय फरक?
- अॅड.दिनकर भावे, जेष्ठ विधिज्ज्ञ मालमत्तेच्या संयुक्त मालकीमध्ये दोन मुख्य प्रकार ओळखले जातात. संयुक्त मालकी आणि सामायिक मालकी. मालकीच्या दोन्ही प्रकारांमध्ये काही मूलभूत फरक आहे. संयुक्त मालकीचा...
View Articleकांजूरमार्गः मुंबईचा नवा ‘उबर कूल’ चेहरा
- टीम टाइम्स प्रॉपर्टी उत्तम कनेक्टिव्हिटी, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि परवड्याजोगे दर यामुळे कांजूरमार्ग या मुंबईच्या उपनगराला निवासी ठिकाण म्हणून ग्राहकांची चांगलीच पसंती मिळू लागली आहे. मुंबईत घर...
View Articleदर्यासारंग किल्ले विजयदुर्ग
- प्रकाश पिटकर विजयदुर्गची तटबंदी अतिशय मजबूत असून ती तिहेरी आहे. किल्ल्याला २७ बुरूज असून यातले तीन बुरूज तीन मजली होते. किल्ल्याच्या तिन्ही बाजू अरबी समुद्राने वेढलेल्या असून मुख्य प्रवेश उत्तरेला...
View Articleकलावंत घडवणारी कार्यशाळा
- रुई गावंड मध्यंतरी 'ही चाल तुरुतुरु' हे एव्हरग्रीन मराठी गीत एका तरुणीने नव्या ढंगात सादर केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले. देवदत्त साबळे यांचं संगीत असलेल्या या गाण्याची जादू आजही कायम आहे, असंच...
View Articleकरा ऊर्जाबचत
मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्यांना नियमितपणे वीजपुरवठा होत असल्याने, त्यांच्याकडून अनेकदा विजेचा गैरवापरच होतो. परंतु प्रत्येकाने आपापल्या परीने वीज वाचवली पाहिजे. काही सोप्या मार्गांनी आपण घरातल्या...
View Articleतुमचं लाकडी फर्निचर पावसासाठी सज्ज आहे?
- टीम टाइम्स प्रॉपर्टी पावसाळा म्हणजे मेण्टेनन्सचा ऋतू, असं म्हटलं जातं त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. त्यातही लाकडी फर्निचरसारख्या महागड्या गोष्टींबाबत तर जास्तच काळजी घ्यावी लागते. अन्यथा पावसामुळे...
View Articleघराला द्या विम्याचे संरक्षण
- चंद्रहास रहाटे, विमा व आर्थिक सल्लागार तहान लागल्यावर विहीर खणण्याऐवजी आधीच विहीर खणली तर तहान लागल्यावर ती चटकन भागवता येते. विम्याच्या बाबतीत ही बाब तंतोतंत लागू पडते. आपल्या आयुष्यात कधी दुर्घटना...
View Articleगृहखरेदीसाठी नियोजन महत्त्वाचं
- देवदत्त धनोकर, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी सध्याच्या महागाईच्या जमान्यात गृहखरेदी हे खूप मोठं उद्दिष्ट्य बनलं आहे. अर्थातच योग्य आर्थिक नियोजन केल्यास मध्यमवर्गीय...
View Articleट्रेण्ड बेबी नर्सरीचा
- टीम टाइम्स प्रॉपर्टी बाळाच्या स्वागतासाठी बेबी नर्सरी सजवण्याचा पाश्चात्य देशांमधला ट्रेण्ड आता भारतातही रूळू लागला आहे. अगदी संपूर्ण घराचा मेकओव्हर करण्यापेक्षा स्वतःच्या हाताने वॉल पेण्टिंग,...
View Articleतज्ज्ञांचा सल्ला आवश्यकच
- टीम टाइम्स प्रॉपर्टी जागेचे व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला का घ्यावा, यामागे काही ठोस कारणं आहेत. जागेचा व्यवहार करताना अनेकदा खरेदीदाराला पूर्ण तसंच योग्य माहिती दिली जात नाही. कागदपत्रं इंग्रजी...
View Article समृद्धीचा महामार्ग
- मकरंद कुलकर्णी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी मुंबई-नागपूर एक्स्प्रेस हायवेची घोषणा केली. हा महामार्ग वेळेत प्रत्यक्षात आला तर मराठवाड्यासह विदर्भासाठीही तो समृद्धीचा महामार्ग ठरू...
View Articleनागपूरकरांवर फार्महाऊसची मोहिनी
- हिलरी जेकब भारतातल्या शहरी भागांमध्ये मोकळ्या जागेचा अभाव असल्याने शहरांच्या आजूबाजूला असणाऱ्या फार्महाऊसेसमधल्या गुंतवणुकीमध्ये अचानक वृद्धी झाल्याचे दिसून येते. शहरांमधल्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ...
View Articleक्रांतीकारी ‘उजाला’ योजना
- अच्युत राईलकर एलईडी वापराने ऊर्जेमध्ये ७५ टक्के बचत होते व एलईडी सर्किटमुळे देखभालीच्या खर्चात ३५ ते ५० टक्के घट होते. जगात व भारतात आता हवामान बदलाच्या धोरणात लक्ष केंद्रित होऊ लागल्यामुळे एलईडी...
View Articleगृहखरेदी बनवा फायद्याची
- टीम टाइम्स प्रॉपर्टी ज्या भागाचा पूर्ण विकास झाला आहे किंवा होत आला आहे, अशा भागांऐवजी ज्या भागांचा विकास होत आहे तिथे घर घ्यावं. या प्रकल्पांमध्ये ग्राहकांना त्यांच्या पैशांचा पूर्ण मोबदला मिळू...
View Articleविमानतळाला अडसर प्रकल्पग्रस्तांचा
- मनोज जालनावाला सिडको व्यवस्थापनाने विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक ६७१ हेक्टर जमीन संपादित करून देशातलं सर्वोच्च असं पुनर्वसन पॅकेज प्रकल्पग्रस्तांना देऊ केलं आहे. यात २२.५ टक्के भूखंडाचे वाटप, राहत्या...
View Article