PPF: जाणून घ्या 'पीपीएफ'चे नियम
सुनील धवन, ईटीसर्वसामान्य व मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांमध्ये बचतीचा सर्वात आवडता पर्याय म्हणजे पीपीएफ. (पब्लिक प्रॉव्हिडण्ट फंड) दरवर्षी भरणा होणाऱ्या रकमेमुळे मिळणारी करसवलत, स्थिर व्याजदर, चक्रवाढव्याज...
View Articleमालमत्ता वर्गवारीचा आढावा घेणे आवश्यक
शेअर बाजारामध्ये सध्या चढउतार अनुभवण्यास मिळत आहेत. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी मालमत्ता वर्गीकरणाचे (असेट अलोकेशन) तत्त्व नेहमी अवलंबणे आवश्यक आहे. तसेच, ठरावीक कालावधीत या वर्गीकरणाचा...
View Articleआरक्षित जागेवर बांधकाम पथ्ये पाळूनच!
चंद्रशेखर प्रभूआम्ही लोअर परळ विभागात शिंदे बिल्डिंग कम्पाऊंड व कवळी कम्पाऊंड या ३,५०० चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळाच्या १५०/२५४ क्रमांकाच्या भूखंडावर झोपडीवजा १० बाय १२च्या घरात राहतो. वसाहतीत ६८ घरे,...
View Article१५ जी, १५ एच अर्ज दरवर्षी देणे आवश्यक
प्रफुल्ल छाजेड, सीएस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझी तीन लाख रुपयांची एक मुदत ठेव असून तिची मुदत २७ ऑगस्ट २०१८ रोजी संपली आहे. या मुदत ठेवीस मी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. एप्रिल २०१८ मध्ये मी बँकेला १५...
View Articleगृहविम्याकडे दुर्लक्ष नको
ससिकुमार आदिदामूआयुर्विमा (लाइफ इन्शुरन्स) व सर्वसाधारण विमा (जनरल इन्शुरन्स) हे विम्याचे प्रमुख प्रकार आहेत. मात्र या व्यतिरिक्त गृहविमा हा प्रकारही तितकाच महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने आपल्या देशात या...
View Articleस्वयंपुनर्विकासाचा ठराव कधीही करता येतो
स्वयंपुनर्विकासाचा ठराव कधीही करता येतोचंद्रशेखर प्रभु .............................आम्ही मुंबईतील माहीम या ठिकाणी वसलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे रहिवासी आहोत. म्हाडाच्या जमिनीवर ३६ वर्षांपूर्वी...
View Articleप्रभू कॉलम
स्वयंपुनर्विकासाचा ठराव कधीही करणे शक्यचंद्रशेखर प्रभूआम्ही मुंबईतील माहीम या ठिकाणी वसलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे रहिवासी आहोत. म्हाडाच्या जमिनीवर ३६ वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारती असून...

View Articleबक्षिसाच्या रकमेवर प्राप्तिकर लागू नाही
सीए प्रफुल्ल छाजेडमी एक ज्येष्ठ नागरिक असून निवृत्तीवेतन व बँकेतून मिळणारे व्याज ही माझ्या उत्पन्नाची साधने आहेत. मला १० व सहा वर्षांचे दोन नातू असून त्यांना मी काही रक्कम बक्षीस देऊ इच्छितो. या बक्षीस...
View Articleदुकान, घरविक्रीच्या उत्पन्नाला भांडवली कर लागू
प्रफुल्ल छाजेड, सीएपागडीवरील दुकान किंवा घराची विक्री केल्यानंतर आलेली रक्कम ओनरशिपमधील नवीन दुकान खरेदीसाठी वापरणे शक्य आहे का? या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेबाबत प्राप्तिकर खात्यात कोणत्या सवलती आहेत,...
View Articleविकासकाकडे जमिनीच्या मालकीचे कागद हवेत
चंद्रशेखर प्रभूआम्ही मुंबई उपनगर जिल्ह्यातील बैठ्या चाळीतील (झोपडपट्टी) भाडेकरू/इमलामालक आहोत. आम्ही जमीनमालक नाही, पण बरेचजण इमलामालक आहोत. नियमानुसार मुंबई महापालिकेचा नियमित करभरणा करत आहोत....
View Articleईटी वेल्थ
म्युच्युअल फंडातून अधिक परतावाधीरेंद्र कुमार, ईटीज्येष्ठ नागरिक वा सर्वसामान्य गुंतवणूकदार हा नेहमी बँकेतील मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतो. आपल्या देशामध्ये बँकेतील मुदत ठेवींची...

View Article२०१० पूर्वीची पार्किंगखरेदी वैध
>> राजीव वाघ, ज्येष्ठ वकीलपार्किंगची जागा विकण्याचा बिल्डरला अधिकार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा ऑगस्ट २०१०चा निर्णय आहे. परंतु त्या आधी २००६-०७ किंवा त्यापूर्वी ज्यांनी बिल्डरकडून स्टिल्ट...
View Articleपुनर्विकास कॉलम
स्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रकल्प यशस्वी चंद्रशेखर प्रभूआपल्या स्तंभातून आपण सतत स्वयंपुनर्विकासावर भर देताना आढळता. तुम्ही मुंबई-पुण्यातील स्वयंपुनर्विकासाचे असे एखादे उदाहरण देऊ शकाल का? असा एखादा...
View Articleइन्व्हेस्को ईटी इन क्लासरूम
आर्थिक सल्लागार काळजीपूर्वक निवडाम्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणुकीच्या या पर्यायास अधिक पसंती दिली जात आहे. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य...
View Articleपुनर्विकास कॉलम
स्वयंपुनर्विकासाचे अनेक प्रकल्प यशस्वी चंद्रशेखर प्रभूआपल्या स्तंभातून आपण सतत स्वयंपुनर्विकासावर भर देताना आढळता. तुम्ही मुंबई-पुण्यातील स्वयंपुनर्विकासाचे असे एखादे उदाहरण देऊ शकाल का? असा एखादा...
View Articleप्रभु कॉलम ८ ऑक्टो.साठी
प्रभु ८ ऑक्टोबरकरतास्वयंपुनर्विकास करणे शक्य आहेचंद्रशेखर प्रभु ................................प्रश्न:पश्चिम उपनगरातील बोरीवली येथील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतींना जवळजवळ ५० वर्षे पूर्ण...
View Article