लढा चालूच ठेवा...
प्रश्न आम्ही घाटकोपर या पूर्व उपनगरात एका झोपडपट्टीत राहतो. आमच्या झोपडपट्टीतील रहिवाशांनी पुनर्विकासासाठी सर्व सरकारी कायदेकानूंचे पालन करून रीतसर विकासकाची नेमणूक केली. मात्र विकासकाने झोपडपट्टीचे...
View Articleफ्लॅट पत्नीच्या नावे करण्यास अनेक मार्ग
प्रश्न मी नाशिकमध्ये २०१६ मध्ये एक फ्लॅट घेतला, परंतु तो घेताना फक्त माझ्या एकट्याच्याच नावावर अग्रीमेंट केले आहे. अद्याप खरेदी खत झालेले नाही. आता मला माझ्या पत्नीचे नाव खरेदीखतात सामील करता येयील...
View Articleकुंपणच शेत खाते..!
प्रश्नः आम्ही वांद्रे पूर्वेकडील टाटा हाऊसिंग कॉलनी या वसाहतीत राहतो. टाटा हाऊसिंग कॉलनीचा टाटांशी काही संबंध नाही. आमच्या वसाहतीतील काही रहिवासी पूर्वी ज्या वस्तीत राहत होते, त्या वस्तीतून टाटांची...
View Articleग्राहक मंचाचा पर्यायही उपलब्ध
प्रश्न आमची ४८ सदस्यांची सोसायटी असून ४७ फ्लॅट भरले आहेत. फक्त ००५ या क्रमांकाचा फ्लॅट रिकामा आहे. सदर फ्लॅट सोसायटीच्या नावे करण्याची प्रक्रिया पूर्ण न करता, आता तो सेक्रेटरीने बळजबरीने बळकावला आहे....
View Articleचिकाटीने प्रकल्प साकार करा
प्रश्न आम्ही अंधेरी येथील एका झोपडपट्टीत राहतो. आमच्या वसाहतीत एकंदर १३०० कुटुंबे राहतात. आम्ही सर्व रहिवाशांनी मिळून अनेक वर्षांपासून स्वयंविकासाचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आम्ही सरकारदरबारी...
View Articleभाडेकरूला संरक्षण आहे म्हणून तो जागेचा मालक बनत नाही.
प्रश्न आम्ही भुलेश्वर भागांतील एका इमारतीत राहणारे भाडेकरू आहोत. आम्हाला कळले आहे की आमची इमारत दुसऱ्या मालकाने घेतली, मात्र आमच्या जुन्या मालकाने आम्हाला कोणतीही नोटिस दिली नाही. प्रॉपर्टी कार्डावर...
View Articleलिक्विड फंडांचा वापर करताना..
बँकांच्या बचत खात्यांवरील व्याजदर अर्धा टक्का कमी झाल्यामुळे अनेक वित्त नियोजक गुंतवणूकदारांना लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड यांतून गुंतवणूक करून चांगले उत्पन्न मिळवण्याचा सल्ला देत आहेत....
View Articleनीट विचार करून निर्णय घ्या
प्रश्न आमची घाटकोपर येथे पोलिस दलातील लोकांची गृहनिर्माण संस्थेची वसाहत आहे. संस्थेचे एकंदर ३८५ सभासद आहेत. त्यापैकी १६४ सभासदांच्या सदनिका ३०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या आहेत, तर १६९...
View Articleबिल्डरच्या विरोधात फिर्याद दाखल करा
प्रश्न आमच्या इमारतीला दोन विंग आहेत, ए विंगमध्ये सात मजले तर बी विंग मध्ये सहा मजले आहेत. बांधकामाच्या वेळी बिल्डरने बी विंगच्या सातव्या मजल्यासाठी परवानागी घेतली नव्हती. त्याने सोसायटी २०१३ मध्ये...
View Articleगुंतागुंतीच्या परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो!
प्रश्न मुंबईतील माहीम या विभागातील १९६४ मध्ये बांधलेल्या एका इमारतीतील आम्ही रहिवासी आहोत. आमच्या इमारतीची कहाणी थोडी विचित्र आहे. आम्ही आधी याच जागी चाळीत राहत असू. मूळ मालकाने चाळ बिल्डरला विकली. या...
View Articleरेरा प्राधिकरणाकडे प्रकल्पनोंदणी बंधनकारक
प्रश्न आमच्या सोसायटीत ४५ सभासद आहेत. आम्ही गेल्यावर्षी आमच्या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी एक विकासक नेमला व त्याच्याबरोबर करारनामा करून रजिस्टर केला. आता रेरा कायद्यांतर्गत आमचा विकासक रेरा...
View Articleपुनर्विकासासाठी पर्याय अनेक!
प्रश्नः आम्ही शिवाजी पार्क परिसरातील खासगी मालकीच्या इमारतीत गेली ७० वर्षे भाडेकरू म्हणून वास्तव्य करत आहोत. इमारतीत १०० भाडेकरू आहेत. इमारतीच्या मालकांचा गेल्या अनेक वर्षांपासून पत्ता नाही. ते मयत...
View Articleनॉमिनीला मालमत्तेवर अधिकार नाही
प्रश्न करारपत्रावर पतीचे नाव पहिले व पत्नीचे दुसरे असेल, पण शेअर सर्टिफिकेटवर पत्नीचे नाव पहिले व पतीचे नाव दुसरे लिहिले गेले, तर चालेल का? नसेल तर फेरफार करण्यासाठी काय करावे लागेल? तसेच सदनिका जर...
View Articleघरखरेदीतले फायदे-तोटे
घरखरेदीचा निर्णय हा कधीच घाई-गडबडीत घ्यायचा नसतो. नवं घर हे रिसेल घरापेक्षा थोडंसं स्वस्त किंवा थोडं महाग असलं तरी केवळ बजेटचा विचार करून निर्णय घ्यायचा नसतो. नव्या इमारतीतलं नवंकोरं घर घ्यावं की...
View Articleसीआरझेडमधील इमारतींचाही पुनर्विकास
प्रश्न आम्ही दक्षिण मुंबईतील कुलाबा या विभागात अतिशय जीर्ण, मोडकळीला आलेल्या इमारतीमध्ये भाडेकरू या नात्याने राहात आहोत. एकंदर १६ छोट्या इमारती असून प्रत्येक इमारतीत १० ते १५ भाडेकरू राहतात. इमारती...
View Articleसर्व सदस्यांना समान सेवाशुल्क वैधच
प्रश्न कामोठे येथील आमच्या ऋषिकेश हाऊसिंग सोसायटीत १२३ सदनिका असून ३२ दुकाने आहेत. सदनिकांचे १,२,३ बी एच के असे तीन प्रकार असून क्षेत्रफळ ५८५ ते १२०० चौरस फूट आहे. सदर संस्था मेन्टेनन्स...
View Article२००५ पूर्वीच्या व्यवहारांत मुलीला मालमत्तेत हिस्सा नाही
प्रश्न आईवडील दोघांचेही १९८९पूर्वी निधन झाले असून दोघांनी इच्छापत्र केलेले नाही. सदर प्रकरणात मालमत्ता संदर्भात निर्णय घेताना मुलीचा ( विवाहित किंवा अविवाहित) हक्क विचारात घेतला जातो का? मुलीला हक्क...
View Articleयोग्य पद्धतीने पुनर्विकास करावा
प्रश्न विलेपार्ले (पूर्व) येथे २७ वर्षांपूर्वी १९५७ पासूनची चाळ होती. येथे आम्ही १० रहिवासी राहत होतो. नंतर रिझवी बिल्डर्सने ही जागा विकत घेऊन ‘एसआरए प्रायव्हेट’ इमारत बांधली. त्या वेळेच्या नियमानुसार...
View Articleगृहविमा घेताना...
नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी गृहविमा हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे. ग्लोबल वॉर्मिंग, पूर, वादळे, अतिवृष्टी, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींमुळे शहरांचा धोका वाढला आहे. विमा घेतलेल्या प्रॉपर्टीला वर नमूद...
View Articleफ्लॅटच्या अंतर्गत दुरुस्तीची जबाबदारी सदस्याचीच!
प्रश्न मी रहात असलेल्या हाउसिंग सोसायटीतील इमारतीच्या बीम आणि कॉलमला तडे गेले आहेत. सोसायटीला तक्रार करूनही सोसायटीने आम्ही दुरुस्ती करणार नाही, तुम्ही दुरुस्ती केली तरी आम्ही सोसायटी फंडातून पैसे...
View Article