‘सोसायटी’ने कायद्याच्या चौकटीतच काम केले पाहिजे
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील माझ्यासह १५ ते २० सदस्यांनी आपल्या सदनिका 'लीव्ह अॅण्ड लायसन्स' कराराने दिल्या आहेत. आमच्या...
View Articleमराठमोळी वसाहत
- गणेश आचवल एकीकडे मूळ मुंबईतला मराठी टक्का कमी होत असल्याचं बोललं जात असताना गिरगावातल्या 'जाधवजी जेठाबाई चाळी'सारख्या मोठ्या वस्तीतले ९० टक्के रहिवासी हे मराठी असल्याचं ऐकून समाधान वाटतं....
View Articleपुनर्विकास करताना काय काळजी घ्यायची?
पुनर्विकास करणारा विकासक नामांकित असेल, हे पाहा. प्रामाणिक, दर्जेदार आणि अनुभवी विकासकाचीच नेमणूक करा. सध्या बांधकाम क्षेत्रात जास्त नफा कमावण्याच्या दृष्टीकोनातून अनेक लोक विकासक बनले आहेत. पण...
View Articleन्यू डी.एन. नगरचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात
- विज्ञानेश मासावकर सर्व सभासदांची एकजूट, केवळ स्वतःचं हित न पाहता सर्वांच्या भल्याचा विचार करणारं कार्यकारी मंडळ, चांगला विकासक आणि वेळोवेळी घेतलेले योग्य निर्णय या सर्व गोष्टी एकत्र जुळून आल्या तर...
View Articleदुर्घटना झाल्यास काय कराल?
- चंद्रहास रहाटे विमा व आर्थिक सल्लागार एखादी दुर्घटना घडल्यावर संबंधित व्यक्ती भयभीत होते. त्यामुळे शांत राहून काय पावलं उचलायला हवीत हे आधीच जाणून घेतलं पाहिजे. तसंच एखादी दुर्घटना घडल्यावर नेमकं काय...
View Articleअडगळीची खोली
- डॉ. उदय कुलकर्णी सर्व चांगलं असण्यासाठी कुणाला तरी वाईटपणा घ्यावा लागतो. तसंच घर चांगलं असण्यासाठी एका कोपऱ्याला, कपाटाला किंवा एका खोलीला अडगळीची खोली बनावंच लागतं. वास्तूच्या उभारणीत सर्व गोष्टींचा...
View Articleस्वप्नांना दिशा देणारं घर
प्रवीण कारळे घर घेण्याचं तर अनेकांचं स्वप्न असतं पण असं कधी झालंय का की घरानेच तुम्हाला अनेक स्वप्नं दाखवली आणि ती तुम्ही पूर्णही केली? 'दुनिया गेली तेल लावत' या आगामी सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण कारळे...
View Articleविकासकाबरोबरच्या वादातले न्यायालयीन पर्याय
- टीम टाइम्स प्रॉपर्टी अंडर कन्स्ट्रक्शन प्रकल्पातल्या गुंतवणुकीत नेहमीच जोखीम असते. अशा प्रकल्पात गुंतवणूक करून पुढे वाद निर्माण झाल्यावर विकासकाला तोंड देताना न्यायालयीन मार्गांचा अवलंब करता येऊ...
View Articleईएमआय चुकला तर?
- टीम टाइम्स प्रॉपर्टी गृहकर्जाचे हप्ते चुकवणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून उदारता दाखवण्याच्या घटना फार दुर्मिळ आहेत. हप्ते चुकवणाऱ्यांबाबत बँकांचं धोरण नेहमीच कडक असतं. त्यामुळे मासिक हप्ते चुकवल्याचे...
View Articleआधी जमिनीचे अभिहस्तांतर, मगच पुनर्विकासाचा विचार!
चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट, 'म्हाडा'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रश्नः मुंबईच्या एका पश्चिम उपनगरातील एका नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेत आम्ही गेल्या ४० वर्षांपासून राहत आलो आहोत. मूळ...
View Articleमाजी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करू शकता
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः नाशिक येथील आमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एक सदस्य काही वर्षांपूर्वी त्याची सदनिका विकून निघून गेला. त्यावेळी 'सोसायटी'चे जे अध्यक्ष व सचिव होते त्यांनी अन्य...
View Articleसागरसम्राट
- प्रकाश पिटकर वास्तूशास्त्रातलं थक्क करणारं कसब असणारा जंजिरा हा जलदुर्ग २२ एकर जागेवर पसरलेला आहे. गेली कित्येक शतकं अजस्त्र लाटांचा मारा, कोकणातला प्रलयंकारी पाऊस व अविरत वेगाने वाहणारे खारे-मतलई...
View Articleघराचं वास्तव
सुप्रिया पाठारे आयुष्याचं रहाटगाडं हाकताना मनाच्या कोपऱ्यात असलेली सगळीच स्वप्नं पूर्ण होतात असं नाही. अनेकदा वास्तवाकडे बघताना त्यांच्याकडे लक्षही जात नाही. पण, अचानक सगळ्या मनासारख्या गोष्टी घडल्या...
View Articleगजबजलेली गल्ली
- गणेश आचवल ग्रॅण्ट रोडच्या भाजीगल्लीमधल्या काही इमारतींनी शंभरी गाठल्यानंतर त्यांचा पुनर्विकास झाला. अशाच काही इतर इमारती आज नव्या रूपासाठी सज्ज झाल्या आहेत. ग्रॅण्ट रोड रेल्वे स्टेशनच्या एक नंबर...
View Articleविम्याचा दावा कसा करायचा?
- चंद्रहास रहाटे, विमा व आर्थिक सल्लागार गृहकर्ज आणि घरासाठी विमा घेतला पाहिजे. ती काळाची गरज आहे हे अनेकांना माहित असतं, पण विमा घेतल्यानंतर आणि काही अप्रिय घटना घडल्यानंतर त्याच्या नुकसान भरपाईचा...
View Articleनवीन लोणावळाः एक निवांत अनुभव
- रुई गावंड वीकएण्ड होमसाठीच्या उत्तम ठिकाणाचे सर्व निकष नवीन लोणावळ्याला लागू पडतात. प्रदूषणरहित प्रसन्न हवा, निसर्गरम्य भवताल आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावाही! लोणावळ्यासारख्या गर्दीच्या आणि आता...
View Articleविस्तारणारी पूर्व उपनगरं
- आशुतोष लिमये रिसर्च आणि आरईआयएस प्रमुख, जेएलएल इंडिया मुंबईच्या पश्चिम उपनगरांच्या विकासाला आता एकप्रकारे मर्यादा आल्याने पूर्वेकडच्या उपनगरांच्या वाट्याला आगामी काळात अधिक विकास येणार आहे. या...
View Articleपरवडणारी घरं आणि दहा शहरं
संकलन : राजेश वाघमारे देशाचं प्रॉपर्टी मार्केट अजूनही मंदीतून पूर्णतः सावरलेलं नाही. त्यामुळे असंख्य गुंतवणुकदारांची अडचण होत आहे. परंतु अशा परिस्थितीतही काही शहरांमध्ये गुंतवणुकीच्या चांगल्या संधी...
View Article‘कन्व्हेयन्स’ करून देणे ही ‘म्हाडा’ची जबाबदारीच
चंद्रशेखर प्रभू, आर्किटेक्ट, 'म्हाडा'चे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या आमच्या नऊ इमारतींच्या नऊ नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. या ९...
View Articleदोन्ही संस्थांनी संयुक्तपणे अभिहस्तांतर करवून घ्यावे
अॅड. राजीव वाघ, ज्येष्ठ वकील प्रश्नः मुंबईच्या पश्चिम उपनगरात एकाच भूखंडावर आमच्या दोन नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. पहिल्या संस्थेची इमारत सुमारे दहा वर्षांपूर्वी तयार होऊन 'सोसायटी'ची...
View Article