ईटी वेल्थ
अनेक कर्जखात्यांचेयोग्य व्यवस्थापन आदित्य कुमारआपल्या नावे एकापेक्षा जास्त कर्ज खाती असणे ही आजकाल सामान्य बाब आहे. गृहकर्ज सुरू असताना अनेकांच्या नावे वाहनकर्जदेखील असते. एकाचवेळी एकापेक्षा अधिक कर्जे...
View Articleअनेक कर्जखात्यांचे योग्य व्यवस्थापन
> आदित्य कुमारक्रेडिट कार्डच्या खात्यात पैसे भरण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक कर्ज खात्यातील मासिक हप्ता भरणे आवश्यक आहे. याचे कारण हे आहे की, क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये विलंब होण्यापेक्षा वैयक्तिक...
View Articleप्रभु २५
प्रभु २५साठीझोपडीवासीयांसाठीही स्वयंपुनर्विकास उपयुक्तचंद्रशेखर प्रभु मुंबईच्या उपनगरातील वांद्रे येथील जे. बी. फर्नान्डीस या दिवंगत व्यक्तीच्या नावे असलेल्या ५०२९.६ चौरस मीटर भूखंडावर आमचे गेल्या...
View Articleनिवृत्तीपश्चात निधीसाठी
पीपीएफ की एनपीएस?निवृत्तीपश्चात आयुष्य सुखकर जावे यासाठी नोकरदारांकडून केल्या जाणाऱ्या बचतीमध्ये पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) व एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) या पर्यायांना सर्वाधिक प्राधान्य दिले...
View Articleईटी वेल्थ
निवृत्तीपश्चात निधीसाठीपीपीएफ की एनपीएस?निवृत्तीपश्चात आयुष्य सुखकर जावे यासाठी नोकरदारांकडून केल्या जाणाऱ्या बचतीमध्ये पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) व एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) या पर्यायांना...
View Articleईटी वेल्थ
मुलांच्या भविष्यासाठीयुलिपमध्ये गुंतवणूककार्तिक रमनआपल्या मुलांच्या भवितव्यासाठी व भावी गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या खर्चास बहुतांश पालक प्राधान्य देतात असे नुकत्याच एका सर्वेक्षणात आढळून आले...
View Articleअर्थसाह्य करण्यासाठी अनेक बँका उत्सुक
चंद्रशेखर प्रभू (आर्किटेक्ट)प्रश्न : डोंबिवली पूर्व येथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी आमची तीन मजली इमारत आहे. ही इमारत ४० वर्षे जुनी असून त्यात १३ दुकाने, १७ ब्लॉक आणि एक रुग्णालय आहे. इमारतीचा भूखंड ६०४...
View Articleपुनर्विकास
बिल्डरची विश्वासार्हतातपासणे आवश्यकपुनर्विकास चंद्रशेखर प्रभूमुंबईतील दादर येथे आमची वाडी आहे. या वाडीत ८५ अधिकृत रहिवासी व एक अधिकृत गाळा आहे. यातील घरांचे क्षेत्रफळ हे २२५ ते ४०० चौरस फूट आहे. या...
View Articleपैसा झाला मोठा
वयवंदना योजनेतीलव्याज करमुक्त नाहीपैसा झाला मोठा सीए प्रफुल्ल छाजेड१मी एक ज्येष्ठ महिला असून माझे वय ६४ वर्षे आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१७मध्ये मी माझ्या स्वत:च्या बचतीमधील साडेसात लाख रुपये...
View Articleईटी वेल्थ
सरकारी रोख्यांचाही सोनेखरेदीसाठी पर्यायकेंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या सार्वभौम सुवर्णरोख्यांच्या (सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड) विक्रीच्या पुढील टप्प्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. सर्वसामान्य...
View Articleगृहकर्ज व्याजावरील सवलती वाढणार?
नवी दिल्ली : १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार सर्वसामान्यांना बरेच काही देण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा केंद्र सरकारतर्फे घर खरेदीदारांना करांमध्ये...
View Articleगुंतागुंतीच्याप्रकरणी वकिली सल्ला घ्यावा
पुनर्विकास : चंद्रशेखर प्रभूप्रश्न : पवई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या भागात आमची तीन मजली इमारत आहे. ही इमारत ७४ चौरस मीटर भूखंडावर उभी आहे. या भूखंडासमोर ३० फुटी रस्ता आहे. या इमारतीत...
View Articleपैसा झाला मोठा
वयवंदना योजनेतीलव्याज करमुक्त नाहीपैसा झाला मोठा सीए प्रफुल्ल छाजेड१मी एक ज्येष्ठ महिला असून माझे वय ६४ वर्षे आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१७मध्ये मी माझ्या स्वत:च्या बचतीमधील साडेसात लाख रुपये...
View Article(पुनर्विकास) बिल्डर नेमणे, काढणे सोसायटीच्याच हाती
चंद्रशेखर प्रभू..आम्ही बोरिवली येथे म्हाडा वसाहतीत राहतो. आमच्या वसाहतीत अनेक वर्षांपूर्वी एका बिल्डरशी करार करण्यात आला. हा करार गृहनिर्माण संस्थेशी न होता, गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनबरोबर झाला....
View Articleउद्दिष्टपूर्तीसाठी म्युच्युअल फंड
सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) आधारे म्युच्युअल फंडांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण सतत वाढतेच आहे. एसआयपीद्वारे दरमहा सरासरी आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. मात्र ही...
View Article(पुनर्विकास) योग्य विकासकाची नेमणूक महत्त्वाची
चंद्रशेखर प्रभू..प्रश्न ःआमची सोसायटी विक्रोळी येथे आहे. म्हाडाच्या वसाहतीत ही सोसायटी आहे. आमचे एकंदरित सभासद ४० आहेत. अनेक वर्षांपूर्वी एका विकासकाला आम्ही पत्र दिले होते. विकासकाशी कोणताही करारनामा...
View Articleसोसायटी - मालकीहक्काबाबत घ्या दक्षता
अॅड. दर्शना द्रविड, मालमत्ता विधिज्ञ..प्रश्न ःमाझ्या चाळीचा काही वर्षांपूर्वी पुनर्विकास करण्यात आला. त्यामुळे मला पूर्वीच्या चाळीतील १८० चौरस फूटांच्या जागेच्या बदल्यात आता २८० चौरस फूटांची सदनिका...
View Article(घर पाहावे बांधून) स्वयंपुनर्विकासाला सरकारचेही समर्थन
चंद्रशेखर प्रभू..प्रश्न ः पुण्यातील सहकारनगर भागातील सुमारे ३८ वर्षांपूर्वीची आमची १४ सदस्य असलेली रजिस्टर्ड हाऊसिंग सोसायटी आता पुनर्विकासासाठी सज्ज झाली आहे. सुमारे दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ...
View Article(सोसायटी) कायदेशीर बाबींचे पालन करा
सोसायटी (प्रसिद्धी २० फेब्रुवारी)..प्रश्न ः सन २०१७ मध्ये आम्ही डोंबिवली येथे एक सदनिका खरेदी केली. यामध्ये प्रथम खरेदीदार माझे पती होते, तर सहखरेदीदार म्हणून माझे नाव होते. असे करताना प्रत्येकाची...
View Article(घर पाहावे बांधून) चटईक्षेत्राची मोजणी
प्रश्न ः आमची नायगाव, दादर (पूर्व), मुंबई येथे सहकारी गृहनिर्माण संस्थेची सहा मजली इमारत आहे. एकूण प्रत्येकी ४७५ चौरस फूट कार्पेट एरियाच्या २४ सदनिका आहेत. इमारत १९७४ मध्ये बांधून पूर्ण झाली असून त्याच...
View Article