प्रभु कॉलम ३० सप्टेंबर
तुमचे क्षेत्रफळ ८२८ अहे. इमारत ज्यह वे'ेंवला बांधली गेली त्या वेळंला चटई क्षेत्र निर्देशांक हा एक होता. म्हणजे तुमचे बांधकाम जास्तीत जास्न ८२८ चौ मी इतकेच असले पाहजे म्हणजे साडेआठ हजार चौ. फुट बांधकाम...
View Articleप्रभु कॉलम ३० सप्टेंबर
सल्लागाराची गुणवत्ता महत्वाचीचंद्रशेखर प्रभू..........................................................मुंबईच्या पश्चिम उपनगरात टीपीएस-थ्री मध्ये प्रायव्हेट ले आऊटवर आमची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था उभी...
View Articleपैसा झाला मोठा
विवरणपत्र भरण्यासाठी दंडशुल्काचा पर्याय पैसा झाला मोठा एक ऑक्टोबरसाठी१मी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असून माझे करपात्र उत्पन्न सहा लाख रुपये आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९साठी माझे प्राप्तिकर विवरणपत्र...
View Articleपैसा झाला मोठा
विवरणपत्र भरण्यासाठी दंडशुल्काचा पर्याय पैसा झाला मोठा एक ऑक्टोबरसाठी१मी एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करत असून माझे करपात्र उत्पन्न सहा लाख रुपये आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९साठी माझे प्राप्तिकर विवरणपत्र...
View Articleईटी इन क्सासरूम
ईटी इन क्लासरूमकरभार टाळण्यासाठी आर्बिट्रेज फंडशेअर बाजारात सध्या कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळत आहे. या स्थितीत कमी जोखीम व चांगला परतावा देणाऱ्या फंडांना गुंतवणूकदार प्राधान्य देतात. या फंडातील...
View Articleप्रभु कॉलम
एफएसआय नसला तरी पुनर्विकास करता येतोचंद्रशेखर प्रभु ...............................पेण नगरपालिका हद्दीतील गावठाणातील मिळकत असलेल्या आमच्या सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम १९७८ साली करण्यात आले होते....
View Articleईटी वेल्थ
ईटी वेल्थसुवर्ण रोख्यांचा लाभदायक पर्यायमुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांच्या निर्देशांकात सध्या कमालीचा चढउतार अनुभवण्यास मिळत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोनेखरेदीकडे मोर्चा वळवला...
View Articleप्रभु
भाडेकरू इमारतींनाही वाढीव चटई क्षेत्र चंद्रशेखर प्रभु...........................आमची मुलुंड पूर्व येथे ५० वर्षे जुनी निवासी इमारत आहे. ५३३ चौरस मीटर भूखंडावर ही इमारत असून इमारत ६० फुटी मुख्य...
View Articleपैसा झाला मोठा
ईपीएफओचे पेन्शनवजावटीस पात्रपैसा झाला मोठासीए प्रफुल्ल छाजेड१चालू आर्थिक वर्षासाठी घरभाड्यासंबंधी नियमांत काही बदल झाला आहे काय? माझ्या मालकीचे बदलापूर येथे एकूण तीन फ्लॅट असून त्यातील दोन फ्लॅट मी...
View Articleफंड गुंतवणुकीत सीमोल्लंघनाची संधी
प्रवीण जाधवम्युचुअल फंडांच्या क्षेत्रात अलीकडे आंतरराष्ट्रीय इक्विटी फंड आणि इंडेक्स फंड हे शब्द खूप चर्चेत आहेत. लार्ज कॅपमध्ये भारतीय बाजारांच्या तुलनेत यूएस इक्विटी मार्केट अधिक चांगली कामगिरी करत...
View Articleईटी वेल्थ
ग्राहकांसाठीचे आधुनिक सापळे दसरा व दिवाळीच्या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. खास करून ई-कॉमर्स कंपन्यांकडून भरमसाट सवलती दिल्या जात असल्याने ग्राहकांचा तिकडे अधिक कल...
View Articleफंड गुंतवणुकीत सीमोल्लंघनाची संधी
प्रवीण जाधवम्युचुअल फंडांच्या क्षेत्रात अलीकडे आंतरराष्ट्रीय इक्विटी फंड आणि इंडेक्स फंड हे शब्द खूप चर्चेत आहेत. लार्ज कॅपमध्ये भारतीय बाजारांच्या तुलनेत यूएस इक्विटी मार्केट अधिक चांगली कामगिरी करत...
View Articleईटी इन क्लासरूम
\Bईटी इन क्लासरूम\Bउद्दिष्टपूर्तीसाठी म्युच्युअल फंडसिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (एसआयपी) आधारे म्युच्युअल फंडांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण सतत वाढतेच आहे. एसआयपीद्वारे दरमहा सरासरी आठ...
View Articleप्रभु कॉलम
स्वयंपुनर्विकासात अनेक फायदे आहेतचंद्रशेखर प्रभु...........................................मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली पूर्व येथे आमची नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. मूळ म्हाडा इमारत...
View Articleपैसा झाला मोठा
पैसा झाला मोठा सीए प्रफुल्ल छाजेडआरोग्यविम्यातून मोठी करसवलत१माझे एकूण वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. चालू आर्थिक वर्षात मला दीर्घकालीन भांडवली नफ्यापोटी १,२०,००० रुपये उत्पन्न झाले आहे....
View Articleईटी वेल्थ
ग्राहकांसाठीचे आधुनिक सापळे दसरा व दिवाळीच्या कालावधीत ऑनलाइन व ऑफलाइन बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते. खास करून ई-कॉमर्स कंपन्यांकडून भरमसाट सवलती दिल्या जात असल्याने ग्राहकांचा तिकडे अधिक कल...
View Articleप्रभु
सोमवार दि. २८ ऑक्टोबरसाठी चंद्रशेखर प्रभु ................................................................तर मुंबईचा चेहराच बदलेलकुरार व्हिलेज, मालाड पूर्व येथे एक विकासक झोपडपट्टी पुनर्वसन...
View Articleप्रभु ४ नोव्हेंबरसाठी
४ नोव्हेंबर २०१९साठी फंजिबल क्षेत्रफळ फक्त मुंबईसाठीच चंद्रशेखर प्रभु.........................................................आमची ठाणे पूर्व परिसरात नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. सदर...
View Articleमटा गाइड
\Bमटा गाइड\Bएक डिसेंबरपासून देभशरात फास्टॅग देशभरातील वाहनांसाठी येत्या १ डिसेंबरपासून नवा नियम लागू होणार आहे. या नियमानुसार देशभरातील टोल नाक्यांवर टोलचे पैसे फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केले जाणार...
View Articleत्रयस्थाच्या शिरकावास करारातच प्रतिबंध हवा
>चंद्रशेखर प्रभु आम्ही बिल्डरबरोबर २०११ मध्ये पुनर्विकासासाठी करार केला. आयओडी मिळाल्यानंतर व इमारत पाडल्यानंतर त्याने २०१६पासून आम्हाला भाड्याची रक्कम देण्यास सुरुवात केली. मग त्याने आम्हाला...
View Article