ईटी इन्व्हेस्को- म्युच्युअल फंडातून कर्जाऊ रक्कम घेणे शक्य
काही गुंतवणूकदारांना अल्पमुदतीसाठी म्हणजे तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ठरावीक रकमेची आवश्यकता असते. मात्र यासाठी इक्विटी म्युच्युअल फंड रीडीम करण्याची किंवा एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट...
View Articleमटा गाइड - विवरणपत्र भरताना १० आवश्यक गोष्टी
प्राप्तिकराचे विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ३१ जुलैला संपत आहे. हे विवरणपत्र दाखल करण्यास विलंब झाला तर करदात्याला आर्थिक दंडही सोसावा लागणार आहे. प्राप्तिकर खात्याच्या नियमानुसार ३१ जुलैनंतर व ३१...
View Articleपुनर्विकास
मिळालेल्या अवधीचा वापर कराचंद्रशेखर प्रभुमुंबई उपनगरातील विलेपार्ले पूर्व येथे १९५४ साली स्थापन झालेली आमची सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. १३ हजार चौरस मीटर एवढे भूखंडाचे क्षेत्रफळ असून एकूण १८९ सभासद...
View Articleपैसा झाला मोठा कॉलम
'पैसा झाला मोठा''थकबाकीपोटीच्या उत्पन्नाला प्राप्तिकरात सवलत१) माझा एक मित्र एका विद्यापीठाचा सेवानिवृत्त अधिकारी आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्याला ३,७५,००० रुपये निवृत्ती वेतन मिळाले. तसेच, जुन्या वेतन...
View Articleईटी वेल्थ - गुंतवणुकीत वैविध्य गरजेचे
नरेंद्र नाथनएकाच थैलीत सर्व अंडी ठेवू नयेत, अशा अर्थाची एक इंग्लिश म्हण आहे. गुंतवणुकीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. एकाच प्रकारची गुंतवणूक केल्यास अपेक्षित परतावा मिळणे दूर, आर्थिक फटका बसण्याचीही...

View Articleगुंतवणुकीत वैविध्य गरजेचे
एकाच थैलीत सर्व अंडी ठेवू नयेत, अशा अर्थाची एक इंग्लिश म्हण आहे. गुंतवणुकीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. एकाच प्रकारची गुंतवणूक केल्यास अपेक्षित परतावा मिळणे दूर, आर्थिक फटका बसण्याचीही शक्यता असते....
View Articleराजीव वाघ कॉलम
पार्किंगची जागा विकण्याचा बिल्डरला अधिकार नाही१) आमची पुनर्विकास पूर्ण झालेली एक गृहसंस्था आहे. मूळचे १२ सदस्य धरून आता पुनर्विकासानंतर एकूण २६ सदस्य झाले आहेत. आमची संस्था आणि विकासक यांच्यात डिसेंबर...

View Articleईटी इन क्लासरूम
क्रेडिट रिस्क फंडची चलतीकमी मानांकन असणाऱ्या सेक्युरिटीजमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक केल्या जाणाऱ्या क्रेडिट रिस्क फंडकडे सध्या गुंतवणूकदारांचा वाढता ओढा आहे. दुहेरी आकड्याचा परतावा मिळवून देणारे फंड...
View Articleपुनर्विकास प्रभु
क्लस्टर पुनर्विकासाचाही विचार करावाचंद्रशेखर प्रभु............................................................................स्वयंपुनर्विकास हा रहिवाशांसाठी कसा फायदेशीर आणि उपयुक्त आहे याबाबत...

View Articleपैसा झाला मोठा
प्राप्तिकराने दिलेला निर्देशांक महत्त्वाचा१) भांडवली नफा/तोटा निश्चित करण्यासाठी ज्या निर्देशांकाचा आधार घ्यावा लागतो तो कसा ठरतो? मी गेल्या काही वर्षांत म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केली असून त्यावरील...

View Articleईटी वेल्थ कॉलम
अर्थलक्ष्य गाठण्यासाठी वास्तवाचे भान हवेप्रीती कुलकर्णीनिवृत्तीनंतरचे आर्थिक स्वावलंबित्व, मुलांचा शिक्षण खर्च, त्यांच्या लग्नासाठीची तरतूद, अनपेक्षित उद्भवणारी मोठी आजारपणे, खर्चिक पर्यटन आदी अनेक...
View Articleअर्थलक्ष्य गाठण्यासाठी वास्तवाचे भान हवे
प्रीती कुलकर्णीनिवृत्तीनंतरचे आर्थिक स्वावलंबित्व, मुलांचा शिक्षण खर्च, त्यांच्या लग्नासाठीची तरतूद, अनपेक्षित उद्भवणारी मोठी आजारपणे, खर्चिक पर्यटन आदी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करून...
View Article