Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 943 articles
Browse latest View live

प्रभु कॉलम ११ मार्चसाठी

जमिनीचे विवरण महत्वाचेचंद्रशेखर प्रभु...........................................................आम्हाला स्वयंपुनर्विकास (झोपडपट्टी)अंतर्गत आपले मार्गदर्शन हवे आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडूप...

View Article


पुनर्विकास

पुनर्विकासामध्ये जमीन विभागणी महत्त्वाचीचंद्रशेखर प्रभूआम्हाला स्वयंपुनर्विकास (झोपडपट्टी) अंतर्गत आपले मार्गदर्शन हवे आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरातील भांडूप पश्चिमेकडील सर्वोदय नगर, शिवाजी नगर मौजे...

View Article


पैसा झाला मोठा

बक्षीस रकमेवर प्राप्तिकर नाहीपैसा झाला मोठा सीए प्रफुल्ल छाजेडसिक्युरिटिज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स म्हणजे काय व तो कधी आकारला जातो, तसेच, डिव्हिडण्ड डिस्ट्रिब्युशन टॅक्सची व्याख्या काय व तो कधी आकारला जातो?...

View Article

ईटी वेल्थ

ईएलएसएसमधून दोन्ही उद्दिष्टे साध्यरोहित सिंघानियावॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेला एक माहितीपूर्ण लेख मध्यंतरी वाचनात आला. प्रत्येक व्यक्ती वयाच्या विविध टप्प्यांवर कोणत्या आर्थिक चुका करण्याची...

View Article

प्रभु कॉलम १८ साठी

१८ मार्चसाठी जमीनवाटप योग्य पद्धतीने करावेचंद्रशेखर प्रभु...............................................................मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली तालुक्यातील पाच इमारती ७,६०० चौरस मीटरच्या...

View Article


पुनर्विकास

जमिनीचे वाटप योग्य पद्धतीने करावेचंद्रशेखर प्रभूमुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली तालुक्यातील पाच इमारती ७,६०० चौरस मीटरच्या एकाच भूखंडावर व एकाच आराखड्यात (ले आऊट) उभ्या आहेत. भूखंडाच्या तिन्ही...

View Article

पैसा झाला मोठा

पैसा झाला मोठाएक लाखांपर्यंतचा भांडवली नफा करमुक्तसीए प्रफुल्ल छाजेडमाझी मुलगी गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. येथील काही बँकांमध्ये तिची बचत खाती असून ही खाती ती आता तिच्या एनआरओ...

View Article

पुनर्विकास: करार केल्याशिवाय भाडेकरूंनी जागा सोडू नये

चंद्रशेखर प्रभू आमची भाडेतत्त्वावरील इमारत डोंबिवली पश्चिमेला आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ १३०० चौरस वार असून ही इमारत ६० फूट रुंदीच्या मुख्य रस्त्यालगत आहे. तळमजला अधिक तीन मजले असलेल्या या इमारतीत एकूण ३५...

View Article


पुनर्विकास

जमीन नावावर होणे महत्त्वाचे चंद्रशेखर प्रभूमी एक ज्येष्ठ नागरिक असून आम्ही पिंपरी-चिंचवड येथील म्हाडा वसाहतीत राहतो. आम्ही एकूण ९६ गाळेधारक २० वर्षे कराराप्रमाणे राहात आहोत. आमचे हप्ते भरून झाले आहेत....

View Article


प्रभु कॉलम एक एप्रिलसाठी

जमीन नावावर होणे महत्वाचे चंद्रशेखर प्रभु......................................................मी एक ज्येष्ठ नागरिक असून आम्ही पिंपरी-चिंचवड येथील म्हाडा वसाहतीत राहतो. आम्ही एकूण ९६ गाळेधारक २० वर्षे...

View Article

जमीन नावावर होणे महत्त्वाचे

मी एक ज्येष्ठ नागरिक असून आम्ही पिंपरी-चिंचवड येथील म्हाडा वसाहतीत राहतो. आम्ही एकूण ९६ गाळेधारक २० वर्षे कराराप्रमाणे राहात आहोत. आमचे सर्व हप्ते आतापर्यंत भरून झाले आहेत. मालकी हक्क तत्त्वाने...

View Article

पैसा झाला मोठा

करबचतीची गृहखरेदी दोन वर्षांत करावी\Bपैसा झाला मोठासीए प्रफुल्ल छाजेड\B१)मी ३४ वर्षीय नोकरदार महिला असून एप्रिल २०१३मध्ये मी म्हाडामधून २० लाख रुपयांना एक घर विकत घेतले होते. जानेवारी २०१९मध्ये हे घर...

View Article

ईटी वेल्थ

नव्या आर्थिक वर्षात गुंतवणुकीचा आढावानवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. वर्षभरातून किमान एकदा आपल्या पोर्टफोलिओचे अवलोकन करावे, असा सल्ला अर्थ नियोजक...

View Article


'महाराष्ट्र चेंबर'तर्फे उद्योजकांना मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील व्यापार व उद्योगात वाढ व्हावी, नवउद्योजक तयार व्हावेत आणि तरुणांनी नोकरीवर विसंबून न रहाता उद्योजक होऊन रोजगारनिर्मिती करावी यासाठी महाराष्ट्र चेंबरकडून सातत्याने प्रयत्न होत असतात....

View Article

प्रभु ८ एप्रिल

बिल्डरांच्या फसवणुकीबाबत कायदेशीर सल्ला महत्वाचाचंद्रशेखर प्रभु ...........................................................................................वडाळा येथील जयशिवाजी नगर येथील आमच्या निवासी व...

View Article


वारसांना मिळालेला पैसा करकक्षेबाहेर

सीए प्रफुल्ल छाजेडआमच्या आईचे नुकतेच निधन झाले. वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. आईच्या नावे वेगवेगळ्या बँकांमध्ये २१ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. या ठेवी येत्या काही महिन्यांत मॅच्युअर होणार आहेत....

View Article

ईटी वेल्थ

आर्थिक नियोजनासआयुर्विम्याचा आधारकार्तिक रमनसध्याच्या पिढीतील तरुण प्रत्येक बाबतीत सजग असतात. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी ते पुरेसा व्यायाम, योगा वगैरे करतात. नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी हे...

View Article


स्वयंपुनर्विकास हाच उत्तम मार्ग

चंद्रशेखर प्रभु मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर म्हाडा वसाहतीत आमची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहे. इमारतीस 'ए' आणि 'बी' अशा दोन विंग असून जॉइंट इमारत आहे. तळमजला अधिक चार...

View Article

एनपीएसचे खाते ऑनलाइनही शक्य

एनपीएसचे खाते ऑनलाइनही शक्यनॅशनल पेन्शन सिस्टीम अर्थात, एनपीएस हा बचतीसाठी चांगला पर्याय ठरत आहे. या योजनेतील खातेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. निवृत्तीनंतर सर्वोच्च परतावा, सरकारी पाठबळ व करसवलत...

View Article

प्रभू पुनर्विकास

बिल्डरसोबत केलेला करार महत्त्वाचाचंद्रशेखर प्रभूआम्ही लोअर परळ येथील सिटी सर्व्हे नं. २१७ जी या प्लॉटवर असणाऱ्या एका जुन्या चाळीचे रहिवासी आहोत. या इमारतीचा ३३(७)अंतर्गत मुंबई इमारतदुरुस्ती व पुनर्रचना...

View Article
Browsing all 943 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>